Monday, July 16, 2018

प्रयत्न... न थांबता ... न थकता ... न हारता

प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा एक प्रयत्न सुरु केलाय कुठेतरी मनात एक भावना आहे मी एक समाजशील प्राणी आहे व समाजाने आजपर्यत आपल्याला भरपूर भरभरून दिले आहे, ते काय ? कसे ? हे  ठाऊक नाही परंतु समाजाचे आपण देणे लागतो. या एका धारणेने मनाचा ठाव घेतलाय व एक नवीन पाउल समाजविकासाचे टाकण्याचा प्रयत्न ..म्हणून शब्दरुपाने साकार होण्यास सुरुवात... परिवार, मित्र, संबंधित, ओळखी, अनोळखी अगणित हातांची मदत लाभलीय व होत राहील. यासाठी वेळोवेळी व्यक्त होण्याचा प्रयत्न करेल

आपला
संदिप बबनराव धात्रक
मो. ९२२५१००७८७